Instagram व्यवसाय मालकांना त्यांच्या ब्रँडला अधिक दर्जेदार बनवण्यास आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. ऑनलाईन उपस्थिती कशी स्थापित करायची, आकर्षक कंटेन्ट कसे निर्माण करायचे आणि Instagram वर जाहिराती कशाप्रकारे तयार करायच्या ते जाणून घ्या.

Instagram साठी Meta लघु व्यवसाय अकॅडमी कौशल्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील चाचणी द्या आणि तुमचे कौशल्य ऑनलाईन प्रदर्शित करा.

नोट: तुम्हाला प्रथम या शैक्षणिक उपक्रमातील अभ्यासक्रम एक्सप्लोर करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असले तरी, चाचणी सुरू करण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक नाही.