हा अभ्यासक्रम ग्राहक आणि तुमचा व्यवसाय यांच्या मधील संभाषणास प्रोत्साहन कसे द्यावे, QR कोड कसे तयार करावेत व शेअर करावेत आणि क्लिक केल्यावर WhatsApp वर नेणाऱ्या जाहिरातींमार्फत ग्राहकांना तुमचा व्यवसाय डिस्कव्हर करण्यास सक्षम कसे करावे याबाबत मार्गदर्शन प्रदान करतो.
